झेंडेपार येथील प्रस्तावित लोहप्रकल्पासाठी अर्ज धारकांना दिलेली भु-प्रवेशाची परवानगी रद्द करण्याची ग्रामसभेची निवेदनाद्वारे केली मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोरची : तालुक्यातील झेंडेपार येथील प्रस्तावित लोहप्रकल्पाच्या स. क्र. 82, वरील खाण क्षेत्राचे निरीक्षणाकरिता क्षेत्रीय खाण नियंत्रक, भारतीय खाण ब्यूरो, भारत सरकार,नागपुर येणार असल्याने खाण क्षेत्रामध्ये येण्याजाण्यासाठी पगडंडी, पांदन रस्ता तयार करणे, जुन्या रस्त्याची साफ-सफाई करणे, त्यामध्ये मुरूम भरणे, रस्त्यामधील लहान लहान काटेरी झाडांची,कचर्‍यांची साफसफाई करणे, गाड्यांना येण्याजाण्यासाठी व्यवस्थित रस्ता तयार करणे, … Continue reading झेंडेपार येथील प्रस्तावित लोहप्रकल्पासाठी अर्ज धारकांना दिलेली भु-प्रवेशाची परवानगी रद्द करण्याची ग्रामसभेची निवेदनाद्वारे केली मागणी