चिंचाळा येथील नालीचे निकृष्ट बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करून बांधकाम व्यवस्थित करण्याची उलगुलान संघटनेची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील मुल तालुक्यातील चिचाळा येथील ग्रामपंचायत अंतर्गत नाली बांधकाम सुरु आहे. सदर नाली बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. असे तेथील नागरिकांनी उलगुलान संघटनेला सांगितले. उलगुलान संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सदर नाली बांधकामाच्या ठिकाणी गेले असता व बांधकामाची चौकशी केली असता बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आढळून आले. सदर नाली बांधकामात मोठ्या … Continue reading चिंचाळा येथील नालीचे निकृष्ट बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करून बांधकाम व्यवस्थित करण्याची उलगुलान संघटनेची मागणी