4 एप्रिल 2022 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 30 मार्च : सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, सोमवार, दि.04 एप्रिल 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. सदर सभेच्या दिवशी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी 2.00 ते 3.00 वाजेपर्यत राहील. आणि सभेला 3.00 वाजता सुरुवात होईल. ज्या तक्रारदारांना लोकशाही दिनात … Continue reading 4 एप्रिल 2022 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन