07 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. 28 जानेवारी : सोमवार, दि. 07 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. सदर सभेच्या दिवशी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी 2.00 ते 3.00 वाजेपर्यत राहील. आणि सभेला 3.00 वाजता सुरुवात होईल. ज्या तक्रारदारांना लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास … Continue reading 07 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed