बेंबाळ प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात डेंगू, मलेरिया व इतर तापाची साथ.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुल, १७ ऑगस्ट :-  तालुक्यातील बेंबाळ या गावात व आजूबाजूच्या परिसरात डेंगू, मलेरिया व इतर तापाची साथ मोठ्या प्रमाणात असून घरोघरी तापाचे रुग्ण दिसून येत आहेत. बेंबाळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून केवळ एका डॉक्टरवर व काही मोजक्याच कर्मचाऱ्यांवर संपूर्ण परिसरातील रुग्णांचा भार आहे.सदर प्राथमिक आरोग्य केंद्रावर एकूण २४ गावांचा भार असून … Continue reading बेंबाळ प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात डेंगू, मलेरिया व इतर तापाची साथ.