पदाचा दुरूपयोग करणाऱ्या सभापतीला पदावरून हटवून कठोर कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडी ची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपुर, दि. ६ जुलै : मुल पंचायत समितीचे सभापती चंदु मारगोनवार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत बेंबाळ ग्रामपंचायतचे सरपंच यांना सरपंच पदावरून हटविले तसेच ग्रामविकास अधिकारी बेंबाळ यांना धमकीवजा पत्र पाठवून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सदर पत्र समाज माध्यमात वायरल झाल्यावर आपले पद जाईल व राजकीय पतन होईल या भीतीने  सदर प्रकरण … Continue reading पदाचा दुरूपयोग करणाऱ्या सभापतीला पदावरून हटवून कठोर कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडी ची मागणी