उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा

केंद्र सरकारकडून पुरेशी लस उपलब्ध होताच जिल्ह्यात रोज दीड लाख नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन. ऑक्सीजनक्षमतेत वाढ करण्यासोबतच जिल्ह्याने ऑक्सीजनबाबत स्वंयपूर्ण होण्याची गरज. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याची सर्वांची जबाबदारी. ऑक्सिजन प्रणाली, व्हेंटिलेटर्स, मनुष्यबळ उपलब्धता आदी सुविधांच्या उपलब्धतेबाबत अधिक दक्ष राहण्याची गरज. ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे सर्व सुविधायुक्त बळकटीकरणास प्राधान्य. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे डेस्क, दि. 2 जुलै … Continue reading उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा