उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचे उदघाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अकोला 7 ऑक्टोबर :- अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक नूतन कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फिt कापून करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री यांनी पोलीस विभागाला शुभेच्छा दिल्यात. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे महत्त्वाचे कार्य पोलीस विभाग करीत असतो त्यामुळे ही वास्तू निश्चितच कायदा व स्वस्त साठी अखंड कार्यरत राहील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री … Continue reading उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचे उदघाटन