पश्चिम किनारपट्टीवरील तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांकडून मंत्रालय नियंत्रण कक्षातून आढावा

सागरी जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधूनप्रशासनाला बचाव कार्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश. मंत्रालयात उपस्थित राहून उपमुख्यमंत्र्यांकडून सकाळपासून वादळ परिस्थितीवर बारकाईने लक्ष. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. 17 मे : राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तोक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या … Continue reading पश्चिम किनारपट्टीवरील तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांकडून मंत्रालय नियंत्रण कक्षातून आढावा