कर्तव्यात कसूर… महिला पीएसआय निलंबित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे, 22 नोव्हेंबर :- कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली ईश्वर सूळ यांना तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. तर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक शामल प्रकाश पोवार-पाटील यांची चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातून विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. … Continue reading कर्तव्यात कसूर… महिला पीएसआय निलंबित