गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघटनेच्या निवडणुकीत देशमुख अध्यक्ष, भोयर सचिवपदी विराजमान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चुनारकर,  गडचिरोली : न्यायव्यवस्थेच्या अधिष्ठानाचा एक महत्त्वपूर्ण स्तंभ असलेल्या अधिवक्ता वर्गाच्या नेतृत्वात आता नव्या ऊर्जेचा आणि दृष्टीकोनाचा संचार झाला आहे. गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघटनेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. संजय देशमुख आणि सचिवपदी अॅड. प्रकाश भोयर यांची निवड होऊन न्यायालयीन कार्यप्रणालीला अधिक सुदृढ, सुसंगत आणि जनाभिमुख बनविण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. … Continue reading गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघटनेच्या निवडणुकीत देशमुख अध्यक्ष, भोयर सचिवपदी विराजमान