फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार अंगिकारल्याशिवाय ढिवर जमातींचा विकास शक्य नाही : भाई रामदास जराते

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली १४ एप्रिल : मनुवादी व्यवस्थेने ढिवर जमातीतल्या लोकांना सामाजिक गुलामगिरीत ठेवलेले आहे, वरच्या समाजातील लोकांच्या घरी पाणी भरणे, भांडी धुणे, पालख्या उचलणे अशीच कामे पिढ्यानपिढ्या माथी मारले आहेत. यामुळेच ढिवर जमातींमध्ये कमालीची गरिबी निर्माण झाली असून सामाजिक प्रवाहात येण्यासाठी आता ढिवर जमातीतल्या लोकांनी फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार स्विकारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन … Continue reading फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार अंगिकारल्याशिवाय ढिवर जमातींचा विकास शक्य नाही : भाई रामदास जराते