उर्दू भाषेचा विकास, मराठी व उर्दू भाषेतील देवाणघेवाण वाढविण्याच्या अनुषंगाने राज्यात 5 ठिकाणी उर्दू घर निर्मितीचे काम प्रगतीपथावर -मंत्री नवाब मलिक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. ३० जून : राज्यात उर्दू भाषेची वाड:मयीन प्रगती व्हावी, मराठी व उर्दू भाषेतील लेखक, कवी, विचारवंत इत्यादींमध्ये सृजनशील विचारांची देवाणघेवाण होऊन उर्दू भाषेचा वाड:मयीन विकास व्हावा यासाठी राज्यात 5 ठिकाणी उर्दू घर निर्मितीचे काम राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत हाती घेण्यात आलेले आहे. या उर्दू घरांची कामे लवकर पूर्ण … Continue reading उर्दू भाषेचा विकास, मराठी व उर्दू भाषेतील देवाणघेवाण वाढविण्याच्या अनुषंगाने राज्यात 5 ठिकाणी उर्दू घर निर्मितीचे काम प्रगतीपथावर -मंत्री नवाब मलिक