विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गडचिरोली जिल्ह्याला भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, ७ मे : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली जिल्ह्याला भेट देऊन कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. जिल्हा सामान्य रूग्णालयाला त्यांनी भेट देऊन आरोग्य अधिकार्‍यांशी, तर जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली. दुसर्‍या लाटेत वर्धा, अमरावती, यवतमाळ, नाशिक येथील दौरे झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीचा … Continue reading विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गडचिरोली जिल्ह्याला भेट