समाजाला सजग करणारा साहित्यिक हाच खरा सेलिब्रिटी – धनंजय साळवे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, 24 नोव्हेंबर :- समाजमाध्यमांतून रातोरात प्रसिद्धीस येणा-यांचे आपण गोडवे गातो. सेल्फीश भवतालात रममाण होतो. चित्रपट अभिनेतेच केवळ सेलिब्रिटी नव्हे तर समाजाला सजग करणारा साहित्यिक हा समाजातील खरा सेलिब्रिटी असतो, तो सेलिब्रिटी म्हणून गणल्या जावा असे मत गडचिरोलीचे गट विकास अधिकारी व साहित्यिक धनंजय साळवे यांनी व्यक्त केले. गोंडपिपरी येथील कुणबी सभागृहात उद्धव … Continue reading समाजाला सजग करणारा साहित्यिक हाच खरा सेलिब्रिटी – धनंजय साळवे