गडचिरोली जिल्ह्यात म्यूकर मायकोसिस च्या 7 रूग्णांचे निदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्हयातील संशियित म्यूकरमायकोसिस 4 रूग्ण नागपूर येथे रेफर करण्यात आले होते. तसेच इतर तीन जण चंद्रपूर येथे येथे उपचार घेत होते. त्यांचे तपासणी अहवाल आल्यानंतर त्यांना त्या त्या ठिकाणी उपचार सुरू होते. त्यातील 58 वर्षीय गडचिरोली शहरातील एकजणाने म्यूकर मायकोसिस वर मात केली. दोन चंद्रपूर येथे उपचार घेत आहेत. तर … Continue reading गडचिरोली जिल्ह्यात म्यूकर मायकोसिस च्या 7 रूग्णांचे निदान