दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; एम. एस. रेड्डी यांचं अखेर निलंबन

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात वादग्रस्त ठरत असलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांना निलंबन करण्यात आले. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती, दि. ३० मार्च: वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात वादग्रस्त ठरत असलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांच्या स्पष्टीकरणामुळे नवा वाद निर्माण झाला होता. राज्य … Continue reading दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; एम. एस. रेड्डी यांचं अखेर निलंबन