राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अन्नधान्याचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 5 : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत माहे जुलै 2021 करीता अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना गहू व तांदूळाचे नियतन व वाटप परिमाण जिल्ह्यातील सर्व रेशनकार्ड धारकांसाठी निश्चित करण्यात आलेले आहे. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रती शिधापत्रिका 25 किलो तांदुळ, गहू 10 किलो व साखर 1 प्रति किलो … Continue reading राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अन्नधान्याचे वाटप