केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर मधील नाभिक समाज व ऑटो चालकांना किराणा किटचे वाटप

चिमूर : केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर येथे चिमूर विधानसभा चे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या मार्फत गरीब व गरजू नागरिक, नाभीक समाज, ऑटो चालक संघटना, इतर गरजू व कोरोना महामारीच्या संकटात सापडलेल्या सर्व नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या (किराणा) किटचे वाटप करण्यासाठी दि. २७ मे रोजी अभ्यंकर मैदानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी … Continue reading केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर मधील नाभिक समाज व ऑटो चालकांना किराणा किटचे वाटप