कोरोना योद्धांना स्व:खर्चातून मास्क-सॅनिटायजरचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी, दि. ६ मे : महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून कोव्हिड-१९ रुग्णांची संख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. राज्य सरकार जनतेच्या हितासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असून सुद्धा दररोज ५० हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात ‘ब्रेक दि चेन’ आणि लॉकडाऊन सारखे … Continue reading कोरोना योद्धांना स्व:खर्चातून मास्क-सॅनिटायजरचे वाटप