उप पोलिस स्टेशन रेपनपल्ली येथे शेतकऱ्यांना धान-बियाणांचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अहेरी : आज दि 18 जून 2021 रोजी पोलिस प्रशासन गडचिरोली व उप पोलिस स्टेशन  रेपनपल्ली येथे यांचे संयुक्त विद्यमाने उप पोलिस स्टेशन रेपनपल्ली येथे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या धान बियानाचे वाटप करण्यात आले. कृषी विभाग, प्रकल्प संचालक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली यांचे सहकार्याने 50 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना धान बियाणांचे वाटप करण्यात … Continue reading उप पोलिस स्टेशन रेपनपल्ली येथे शेतकऱ्यांना धान-बियाणांचे वाटप