महात्मा ज्योतिबा फूले यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.11 एप्रिल : थोर समाजसुधारक, शेतकऱ्यांचे कैवारी आणि स्त्री शिक्षणाचे उद्गाते महात्मा ज्योतिबा फूले जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उप जिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी महात्मा ज्योतिबा फूले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी, जिल्हा खनिकर्म अधिकारी सोखी,जिल्हा नाझर डी.ए. ठाकरे, चहांदे, उमाकांन्त चतुर, साहरे आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकारी … Continue reading महात्मा ज्योतिबा फूले यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली