गडचिरोली येथे दिनांक 12 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, 24 नोव्हेंबर :-  दिनांक 12 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत गडचिरोली येथे जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. गडचिरोली जिल्हयातील कृषि व कृषिपुरक उद्योगांना सहाय्यभुत ठरेल व शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ होईल,हे उद्दिष्ठ ठेवत या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा),कृषि विभाग व सर्व संलग्न … Continue reading गडचिरोली येथे दिनांक 12 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन