ग्रामीण भागाच्या विकासात जिल्हा बॅंकेचा महत्वाचा वाटा – जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे प्रतिपादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिराेली, दि.१४ जुलै : ग्रामीण भागातील सामान्य नागरिक, महिला, शेतकरी यांना कर्जाचा पुरवठा करण्याबराेबरच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे महत्वाचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने केले आहे. माेठ्या गावांमध्ये शाखांचा विस्तार केल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना या बॅंकेबाबत आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. सर्व शासकीय याेजनांचे पैसे थेट बॅंक खात्यात जमा केले जात असल्याने … Continue reading ग्रामीण भागाच्या विकासात जिल्हा बॅंकेचा महत्वाचा वाटा – जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे प्रतिपादन