जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून स्थानिकांना दिले पट्टे ..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नुकत्याच मुलचेरा तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या शेती बांधावर प्रत्यक्ष भेट देत पिकांचे नुकसान, पाणीस्थिती आणि कृषी हानीची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, पिकांची सध्याची स्थिती आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर माहिती घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे पूर्ण … Continue reading जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून स्थानिकांना दिले पट्टे ..