जिल्हा सामान्य रुग्णालय उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 03  फेब्रुवारी : राजीव गांधी जिवनदायी आरोग्य योजना हि गडचिरोली जिल्हात दिनांक 2 जुलै 2012 पासुन सुरु असुन सदर योजनेचे नाव 1 एप्रिल 2017 पासुन महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे ठरविण्यात आले व त्याच सोबत दिनांक 23 सप्टेंबर 2018 रोजी पासुन प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही सुरु करण्यात … Continue reading जिल्हा सामान्य रुग्णालय उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित