‘आनंदाचा शिधा’ वाटप करून दिवाळी भेट दिली – आम. डॉ देवराव होळी  

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 22 ऑक्टोबर :-  केंद्र व राज्यात असलेल्या सरकारने जनकल्याणाच्या विविध योजना हाती घेतल्या असून या दिवाळीला गरिबांच्या मदतीला राज्य सरकारने सरकारी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून १०० रुपयांमध्ये १ किलो तेल, १ किलो रवा, १ किलो डाळ, १ किलो साखर हा आनंदाचा शिधा वाटप करून दिवाळी भेट दिली असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ  … Continue reading ‘आनंदाचा शिधा’ वाटप करून दिवाळी भेट दिली – आम. डॉ देवराव होळी