घरगुती भांडणाचे पर्यवसान बायकोच्या खुनात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पालघर, 04,ऑक्टोबर :- पालघर मध्ये घरगुती भांडणातून महिलेच्या पतीने तिचा निर्घृण खून केला आहे. या घटनेने संपूर्ण पालघर जिल्हा हादरला असून आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. संगिता  साहनी (वय ४२ वर्षे) हिचा पहिला पती प्रकाश करबट हा मयत झाला होता. ती शिवकुमार रामशीव सहानी (वय ३५ वर्षे) या दुसऱ्या पती बरोबर … Continue reading घरगुती भांडणाचे पर्यवसान बायकोच्या खुनात.