३१ डिसेंबरला दारू पिऊ नका… !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :  येत्या दोन दिवसात नवीन वर्षाची सुरुवात होणार  असून नवीन वर्षाचे स्वागत आनंदात करून  मावळत्या वर्षाला निरोप देण्याचा दिवस असतो हा क्षण अविस्मरणीय असतो त्यांचे आनंदात स्वागत  करा. नविन वर्षाचे स्वागत हा जुन्या व नव्या वळणाचा अविस्मरणीय क्षण असतो  यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. अनेक जण थर्टी फर्स्ट साजरा करून … Continue reading ३१ डिसेंबरला दारू पिऊ नका… !