डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चिमुकल्यांनी वृक्षारोपण करत राबवले अनोखे अभियान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर 6 डिसेंबर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालघर शहरात चिमुकल्यांनी वृक्षारोपण करत अनोखे अभियान राबवले. यावेळी चिमुकल्यांनी झाडांचे रक्षण व पालन पोषण करण्यासंदर्भात शपथ घेत वृक्षारोपण केले. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांची आवश्यकता कशी आहे याचे महत्त्व पटवून देत, झपाट्याने होणारी वृक्षतोड आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या याचं मुलांना ज्ञान … Continue reading डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चिमुकल्यांनी वृक्षारोपण करत राबवले अनोखे अभियान