डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवल्याने नाशिकमध्ये तणाव..!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नाशिक 13, डिसेंबर :- नाशिक शहरातील जयभवानी रोड परिसरात असलेल्या महानगरपालिका उद्यानात महापरिनिर्वाणदिनी ६ डिसेंबर रोजी बसवलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मध्यरात्री महानगरपालिका प्रशासनाने हटवल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ सर्व आंबेडकर प्रेमी एकत्र आले असून जयभवानी रोड येथे रास्ता रोको करण्यात येत आहे. उद्यानातून … Continue reading डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवल्याने नाशिकमध्ये तणाव..!