डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी अर्ज अमंत्रित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.१० फेब्रुवारी : राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी “डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना” शासन निर्णय दि. ११/१०/२०१३ अन्वये कार्यान्वीत करण्यात आली आहे. सदर योजने अंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरीता अनुदान मिळवू इच्छिणा-या मदरसांनी त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालय, नियोजन भवन, गडचिरोली येथे दि. १८ फ्रेबुवारी, २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत … Continue reading डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी अर्ज अमंत्रित