भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांसाठी १२ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या होणार प्रसिद्ध 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, दि. १० नोव्हेंबर : भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा तसेच त्यांतर्गतच्या १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १२ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर १७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे … Continue reading भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांसाठी १२ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या होणार प्रसिद्ध