रिक्षा टॅक्सी च्या भाडेवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 24, सप्टेंबर :-  मुंबईत रिक्षा, टॅक्सीच्या भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. रिक्षा, टॅक्सी युनियनच्या वतीने नुकतंच भाडेवाढीसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर राज्य सरकारने भाडेवाढीची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे येत्या १ ऑक्टोबरपासून मुंबईकरांना टॅक्सीसाठी ३ रुपये आणि रिक्षासाठी २ रुपयांनी भाडेवाढ आकारली जाईल. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास महागणार आहे. रिक्षाचं … Continue reading रिक्षा टॅक्सी च्या भाडेवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री.