बंधाऱ्यामुळे जमीन येणार ओलिताखाली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : आरमोरी  तालुक्यातील  वैरागड जवळील वैलोचना नदीवर  राज्याच्या जलसंधारण व   लघु पाटबंधारे विभागाने नदीपात्रात  बंधारे बांधण्याची नावीन्यपूर्ण मोहीम सरकारने हाती घेतली असून या  बंधाऱ्यामुळे वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचे जलभरण होऊन परिसरात सिंचनाची सोय होणार आहे. बंधाऱ्यामुळे  परिसरात सिंचनाची सोय उपलब्ध होणार असून  उन्हाळ्यात  नदीपात्रात पाणी साठवता येऊन त्याचा शेती सिंचनासाठी उपयोग  … Continue reading बंधाऱ्यामुळे जमीन येणार ओलिताखाली