सावली तालुक्यात 150 गरजूंना खा. अशोक नेते यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सावली, दि. 28 मे : भाजपचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय रस्ते वाहतूक तथा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री, भाजपा ज्येष्ठ नेते  ना. नितीन गडकरी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सावली तालुक्यातील सलून व्यवसायिक आणि ऑटो चालक संघटना यांना भांगडीया फाऊंडेशन तर्फे भाजपा ज्येष्ठ नेते खा. अशोक नेते व भाजपचे प्रदेश सदस्य वसंतभाऊ वारजूरकर … Continue reading सावली तालुक्यात 150 गरजूंना खा. अशोक नेते यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप