खा. अशोक नेते यांचा ब्रम्हपूरी तालुक्यात संपर्क दौरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ब्रम्हपूरी : पंचायत समिती अंतर्गत 15 वा वित्त आयोग, पंचायत समिती स्तर अंतर्गत पंचायत समिती सदस्यांनी सुचविलेल्या कामांचे भूमीपुजन दिनांक 3 जूनला चिमूर- गडचिरोली क्षेत्राचे लोकप्रिय खा. अशोक नेते आणि माजी आमदार अतुल देशकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सभापती रामलाल महादेव दोनाडकर, उपसभापती सुनिताताई ठवकर, पं. स. सदस्य नीलकंठजी … Continue reading खा. अशोक नेते यांचा ब्रम्हपूरी तालुक्यात संपर्क दौरा