माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ED ची धाड…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  पुणे डेस्क : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. आधी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर महिनाभरातच ईडीनेही देशमुखांच्या नागपुरातील घरावर धाड टाकली आहे. त्यानंतर विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली. सर्वांचं लक्ष कोरोनाकडे असायला हवं, चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी … Continue reading माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ED ची धाड…