“ईईएसएल संपर्क” पथदिव्यांच्या तक्रारीसाठी मोबाईल एप्लिकेशन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 1 ऑगस्ट :-  गडचिरोली शहरातील नागरिकांस पथदिव्यांच्या तक्रारीसाठी नगर पालिकेत तक्रार द्यायला जावे लागू नये याकरिता “ईईएसएल संपर्क” हे अप्लिकेशन विकसित करण्यात आलेले आहे. गुगल प्लेस्टोअर वरून सदर अप्लिकेशन डाउनलोड करून पथदिवे बंद असल्याची तक्रार घरबसल्या आपल्या स्मार्टफोनचा वापर करून दाखल करता येईल. याकरिता गुगल प्ले स्टोअरवरून अप्लिकेशन डाउनलोड करावे. आपले … Continue reading “ईईएसएल संपर्क” पथदिव्यांच्या तक्रारीसाठी मोबाईल एप्लिकेशन