बालकांचे हक्क व संरक्षण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा – कुमार आशीर्वाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 24, सप्टेंबर :-  बालकांना भयरहीत व सुरक्षित वातावरण मिळावे तसेच बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार यावर प्रतिबंध घालण्याचे दृष्टिने बालहक्क व संरक्षण अधिनियम, बालमजूर, बालविवाह तसेच कर्तव्याच्या ठिकाणी महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार या सर्व बाबीची जनजागृती करुन सदर संपूर्ण अधिनियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे दृष्टीने समग्र शिक्षा, महिला बाल व कल्याण विभाग, जिल्हा … Continue reading बालकांचे हक्क व संरक्षण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा – कुमार आशीर्वाद