राज्यपालांच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने पुतळा जाळून निदर्शने

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  आरमोरी, दि. २२ नोव्हेंबर :  छत्रपती शिवरायांची बदनामी राज्यपाल हेतूपुरस्सर करीत असल्याचा आरोप करून आरमोरी तालुका कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जोगीसाखरा येथील शिवाजी चौकात राज्यपालांचा पुतळा जाळून निदर्शने करण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यपालांचा विविध स्तरांतून … Continue reading राज्यपालांच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने पुतळा जाळून निदर्शने