एकल केंद्र, गडचिरोली गौण वनोपज आधारित प्रकल्पाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २ मार्च : पालकमंत्री तथा नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ०१ मार्च रोजी गडचिरोली येथे एकल केंद्र गौण वनोपज आधारित प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच काही सूचना त्यांनी यावेळी उपस्थित संबंधित अधिकारी वर्गांना दिल्या. प्रकल्पाची संकल्पना ही गौण … Continue reading एकल केंद्र, गडचिरोली गौण वनोपज आधारित प्रकल्पाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन