जन्म देणाऱ्या “त्या” वयोवृद्ध आई-वडिलांना मारहान करुन काढले घराबाहेर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बुलडाणा, दि. २९ जुलै : ‘ज्यांनी जन्म दिला, खस्ता खाऊन लहानाचे मोठे केले व लग्नकार्य करून संसार थाटून दिले, त्या आई-वडिलांचा वृद्धापकाळी मायेने सांभाळ करण्याऐवजी मानसिक छळ करून त्यांच जीण हराम करणाऱ्या बुलडाण्याच्या देऊळगाव माळी येथील एका मोठ्या मुलाने मारहाण करून  घराबाहेर काढले आहे. या घडलेल्या घटनेसंदर्भात वृद्ध दांपत्याने बुलडाणा जिल्हाधिकारी यांची … Continue reading जन्म देणाऱ्या “त्या” वयोवृद्ध आई-वडिलांना मारहान करुन काढले घराबाहेर