हत्तीच्या हल्ल्यात वृध्द महिला गंभीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कोरची, 21 ऑक्टोबर :-  जंगली हत्तीच्या हल्ल्यात वृध्द महिला गंभीर जख्मी असून हत्तीच्या धुमाकूळी मुळे घराचे, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सनकुबाई कोलुराम नरेटी वय 80 रा. लेकुरबोडी ता. कोरची उसे गंभीर जख्मी वृध्द महिलाचे नाव है. शुक्रवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.  तिला सकाळी ७:३० वाजता कोरची … Continue reading हत्तीच्या हल्ल्यात वृध्द महिला गंभीर