निवडणूक निरीक्षक पराशर यांची आरमोरी व चिमुर विधानसभा मतदार क्षेत्राला भेट

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 3 एप्रिल- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक अनीमेष कुमार पराशर यांनी काल आरमोरी व आज चिमुर विधानसभा मतदार संघात भेट देवून निवडणूक व्यवस्थेच्या तयारीची पाहणी केली. 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल रोजी होत आहे. याअंतर्गत आरमोरी विधानसभा मतदार संघातील देसाईगंज तालुक्यातील तसेच आज चिमुर तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट देवून … Continue reading निवडणूक निरीक्षक पराशर यांची आरमोरी व चिमुर विधानसभा मतदार क्षेत्राला भेट