वीज कर्मचाऱ्यांचा संप गैरसमजातून, जनतेला वेठीला धरू नका – महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांचे आवाहन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  मुंबई,दि.०४ जानेवारी २०२३: महावितरणच्या कथित खासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असला तरी प्रत्यक्षात महावितरणचे खासगीकरण होत नसताना आणि महावितरणच्या परवान्याला किंवा व्यवसायाला कोणताही धक्का लागत नसताना, केवळ एखाद्या खासगी कंपनीने राज्याच्या काही भागात समांतर वीज वितरण परवान्यासाठी याचिका केली एवढ्या कारणावरून कामगार संघटनांनी संपावर जाणे आणि जनतेला वेठीला धरणे चुकीचे आहे, … Continue reading वीज कर्मचाऱ्यांचा संप गैरसमजातून, जनतेला वेठीला धरू नका – महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांचे आवाहन