महावितरणच्या धडक कारवाईत राज्यात एका महिन्यात ११ कोटी रुपयांची वीजचोरी उघड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 13, जानेवारी :-  महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने डिसेंबर 2022 या एका महिन्यात केलेल्या धडक कारवाईत राज्यात वीजचोरीच्या 879 प्रकरणात 11 कोटी 69 लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या 63 भरारी पथकांनी कार्यकारी संचालक प्रमोद शेवाळे यांच्या … Continue reading महावितरणच्या धडक कारवाईत राज्यात एका महिन्यात ११ कोटी रुपयांची वीजचोरी उघड