ठाकुरदेव यात्रेच्या समारोपप्रसंगी सुरजागड लोह खदानी विरोधात एल्गार!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, एट्टापल्ली 08 , जानेवारी :- सुरजागड  येथे  गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या ठाकुरदेव यात्रेच्या समारोप प्रसंगी उपस्थितांनी सुरजागड लोह खदानीच्या विरोधात असलेला विरोध कायम असून संघर्ष कायम राहून साविधानिक मार्गाने न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार जाहीर केला आहे. समारोप सभेच्या अध्यक्षस्थानी सुरजागड पारंपारिक इलाखा प्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा, शेतकरी कामगार … Continue reading ठाकुरदेव यात्रेच्या समारोपप्रसंगी सुरजागड लोह खदानी विरोधात एल्गार!