सिंदेवाहीत जबरान जोत शेतकर्‍यांचा एल्गार; राजु झोडे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांचे धरणे आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सिंदेवाही, दि. २८ जून : जबरान जोत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जमीन मिळाली पाहिजे याकरिता वंचित बहुजन आघाडी चे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात सिंदेवाही तहसील कचेरीवर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. सिंदेवाही तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल असल्यामुळे जंगलालगतचे आदिवासी व गैर आदिवासी शेतकरी पिढ्यान पिढ्या शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. … Continue reading सिंदेवाहीत जबरान जोत शेतकर्‍यांचा एल्गार; राजु झोडे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांचे धरणे आंदोलन