शासकीय जागेवर अतिक्रमण करणे भोवले, करावा लागला पदाचा त्याग

गडचिरोली, दि. १३ मे : शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन पत्नीच्या नावाने घर बांधणाऱ्या गडचिरोली तालुक्यातील कनेरी येथील ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे. प्रभाकर विष्णूजी लाकडे असे अपात्र केलेल्या सदस्याचे नाव असून, ते उपसरपंच होते. जानेवारी २०२१ मध्ये ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यात प्रभाकर लाकडे हे कनेरी येथील प्रभाग क्रमांक ३ मधून निवडून आले. … Continue reading शासकीय जागेवर अतिक्रमण करणे भोवले, करावा लागला पदाचा त्याग